DCC Bank Satara Elections 2021: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी कोण
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या झालेल्या निवडणुकीनंतर (DCC Bank Satara elections 2021) आज सोमवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवड झाली. भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे नितीन पाटील यांची नावे हि …