Corona Vaccine Registration: कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार; कशी कराल नोंदणी?
Corona Vaccine Registration – १८ ते ४४ वर्षांमधील लोकांना कोरोना लसीकरण करण्यासाठी आजपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. सरकारने आधीच सांगितले आहे कि कोणालाही ऑनलाईन …