About Us

नमस्कार !!!

मी मराठी सोशल,

मी इथे तुमच्यासाठी आपल्या देशविदेशात, राज्यात घडत असलेल्या काही महत्वाच्या घडामोडी, नवीन तंत्रज्ञान, इतिहास, शैक्षणिक अशा काही विषयांवर लिहणार आहे. तुम्हाला काही विषयावर सविस्तर माहिती हवी असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता.

आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या नवीन गोष्टींबद्दल माहिती करून घेणे आणि सर्वांपर्यंत पोहचवणे, ब्लॉगिंगची आवड आणि मोकळ्या वेळेचा कुठेतरी चांगल्या ठिकाणी सदुपयोग व्हावा यासाठीच केलेला हा अट्टाहास.