गूगल पे माहिती मराठी, Google Pay Information in Marathi

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे गूगल पे बद्दल मराठी भाषेत माहिती. (Google Pay information in Marathi). गूगल पे या विषयावर लिहिलेला हा माहिती लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी गूगल पे वरील माहिती लेख (Google Pay information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर विषयांवर सुद्धा मराठीमध्ये माहिती लेख आहेत, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.

गूगल पे माहिती मराठी, Google Pay Information in Marathi

गूगल पे म्हणजेच जी पे म्हणून आपण सर्व ज्या अ‍ॅपला ओळखतो.

परिचय

गूगल पे हे एक गूगल द्वारे विकसित केलेले डिजिटल वॉलेट आणि ऑनलाइन पेमेंट सिस्टम आहे ज्याच्या मदतीने आपण आपल्या मोबाईलवरून ऑनलाइन पैश्यांची देवाणघेवाण करू शकतो. गूगल पे च्या मदतीने आपण ट्रेन तिकीट, सिनेमा तिकीट, बोर्डिंग पास, इव्हेंट तिकिटे, सार्वजनिक वाहतूक तिकिटे, अशा अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकतो.

Google Pay Information in Marathi

8 जानेवारी २०१८ मध्ये जुने अँड्रॉइड पे आणि गूगल वॉलेट बंद होऊन गूगल ने गूगल पे नावाचे एक नवीन अ‍ॅप चालू केले. अँड्रॉइड पे चे नाव बदलून गूगल पे करण्यात आले. गूगल पे लोकांना तसेच व्यापाऱ्यांना सुद्धा वेबसाइट, अ‍ॅपमध्ये पेमेंट सेवा जोडण्याची परवानगी देते.

गूगल पे देत असलेल्या सेवा

गूगल पे हे किरकोळ विक्रेत्यांना त्यांच्या खात्यात पैसे देवाणघेवाण NFC हे तंत्रज्ञान वापरते. आपल्या फोनमध्ये फिंगरप्रिंट आयडी असेल अशा फोन मध्ये फिंगरप्रिंट आयडी हे अतिरिक्त सुरक्षेसाठी वापरले जाते. फिंगरप्रिंट आयडी नसलेल्या फोनमध्ये एक पासकोड वापरून गूगल पे वापरले जाते. गूगल पे वापरण्यासाठी फोनवर स्क्रीन लॉक सेट करणे आवश्यक आहे.

गूगल पे वापरात असलेले तंत्रज्ञान

गूगल पे हे EMV पेमेंट टोकनायझेशन स्पेसिफिकेशन वापरते. ही सेवा अत्यंत सुरक्षित पद्दतीने पैसे देवाणघेवाण करते. जर तुमचा फोन हरवला असेल तर आपण गूगलच्या Find My Device या सेवेद्वारे हरवलेल्या फोनवर चालू असलेली सर्व सेवा आपण थांबवू शकतो.

आता खूप सारे दुकानदार पैसे भरण्यासाठी त्यांचे प्रमाणित QR कोड ठेवतात. मोबाइल वापरणारे त्या QR कोडला स्कॅन करून पैसे भरतात.

गूगल पे सुविधा देत असेलेले देश

गूगल पे हे सध्या जगातील ४० देशांमध्ये उपलब्ध आहे. अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, हॉंगकॉंग, इंडिया, जपान, कॅनडा, रशिया असे अनेक देश या यादीत आहेत.

तर हा होता गूगल पे वर मराठीत माहिती लेख, मला आशा आहे की आपणास गूगल पे या विषयावर मराठी माहिती लेख (Google Pay information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा माहिती लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment