आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे शाळेसाठी अर्धा दिवस सुट्टीचा अर्ज कसा लिहावा (half day leave application in Marathi for school) माहिती लेख. शाळेसाठी अर्धा दिवस सुट्टीचा अर्ज हा मराठी माहिती लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.
तुम्ही शाळेसाठी अर्धा दिवस सुट्टीचा अर्ज कसा लिहावा (half day leave application in Marathi for school) हा लेख वाचून तसा अर्ज लिहून तुमच्या शाळेत देऊ शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये अर्ज उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.
शाळेसाठी अर्धा दिवस सुट्टीचा अर्ज कसा लिहावा, Half Day Leave Application in Marathi For School
बर्याच वेळा विद्यार्थ्यांना काही तातडीच्या कामासाठी, घरी काही कार्यक्रम असेल तर किंवा आजारपणामुळे अर्धा दिवस शाळेतून सुट्टी घ्यावी लागते, त्यासाठी शाळेसाठी सुट्टीचा अर्ज द्यावा लागतो.
परिचय
कधीतरी अडचणीच्या वेळी घ्याव्या लागणाऱ्या सुट्टीचा अर्ज केल्यास तुम्ही शाळेला खूप महत्व देता तसेच तुमच्या शिक्षकांना सुद्धा हे चांगले वाटेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आम्ही विविध प्रकारचे अर्ज लिहिले आहेत.
शाळेसाठी अर्धा दिवस सुट्टीचा अर्ज नमुना १
प्रति,
सचिन पाटील,
वर्गशिक्षक, ७ वी अ,
प्राथमिक शाळा, पुणे.
विषय: अर्ध्या दिवसासाठी सुट्टीचा अर्ज
सर,
आदरपूर्वक, मी तुम्हाला कळवू इच्छितो की मला आज सकाळपासून पहिल्या २ तासानंतर खूप पोटात दुखत आहे. मी घरी सुद्धा कळवले आहे आणि मला दुपारी नंतर घ्यायला माझा भाऊ येणार आहे.
त्यामुळे मला अर्धा दिवस गैरहजेरीची रजा द्यावी ही विनंती.
धन्यवाद.
तुमचा आज्ञाधारक
सागर पाटील
रोल नं: १, ७ वी अ,
प्राथमिक शाळा, पुणे.
शाळेसाठी अर्धा दिवस सुट्टीचा अर्ज नमुना २
प्रति,
सचिन पाटील,
वर्गशिक्षक, ७ वी अ,
प्राथमिक शाळा, पुणे.
विषय: अर्ध्या दिवसासाठी सुट्टीचा अर्ज
सर,
मी या अर्जाद्वारे तुम्हाला सांगू इच्छितो की मी १२ वाजले पासून मला बरे वाटत नाही. माझे डोके खूप दुखत आहे आणि मी वर्गात शिकवण्याकडे लक्ष देऊ शकत नाही.
म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की मला अर्ध्या दिवसासाठी सुट्टी द्यावी.
धन्यवाद.
सागर पाटील
रोल नं: १, ७ वी अ,
प्राथमिक शाळा, पुणे.
शाळेसाठी अर्धा दिवस सुट्टीचा अर्ज नमुना ३
प्रति,
सचिन पाटील,
वर्गशिक्षक, ७ वी अ,
प्राथमिक शाळा, पुणे.
विषय: अर्ध्या दिवसासाठी सुट्टीचा अर्ज
सर,
आदरपूर्वक, मी सागरचा प्रताप पाटील, मी तुम्हाला कळवू इच्छितो की सागर आज सकाळपासून थोडा आजारी आहे. ज्यासाठी त्याला मी आज डॉक्टरकडे घेऊन जात आहे. हे सर्व होई पर्यंत दुपार होईल आणि त्यो शाळेला थोडा उशिरा येऊ शकतो.
त्यामुळे, मी तुम्हाला विनंती करतो की, त्याला आज शाळेसाठी अर्धा दिवस सुट्टी द्यावी.
धन्यवाद.
तुमचा विश्वासू,
प्रताप पाटील
निष्कर्ष
तर हा होता बहिणीच्या लग्नासाठी सुट्टीचा अर्ज कसा लिहावा माहिती लेख. मला आशा आहे की आपणास बहिणीच्या लग्नासाठी सुट्टीचा अर्ज कसा लिहावा हा मराठी माहिती लेख (half day leave application in Marathi for school) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.