बहिणीच्या लग्नासाठी सुट्टीचा अर्ज कसा लिहावा, Sister Marriage Leave Application in Marathi

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बहिणीच्या लग्नासाठी सुट्टीचा अर्ज कसा लिहावा (sister marriage leave application in Marathi) माहिती लेख. बहिणीच्या लग्नासाठी सुट्टीचा अर्ज हा मराठी माहिती लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही बहिणीच्या लग्नासाठी सुट्टीचा अर्ज कसा लिहावा (sister marriage leave application in Marathi) हा लेख वाचून तसा अर्ज लिहून तुमच्या शाळेत देऊ शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये अर्ज उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.

बहिणीच्या लग्नासाठी सुट्टीचा अर्ज कसा लिहावा, Sister Marriage Leave Application in Marathi

मित्रांनो, आज आपण बहिणीच्या लग्नासाठी सुट्टीचा अर्ज लिहिला आहे. अनेकदा आपल्या देशात लग्न हे दृष्ट्या गावी असते किंवा २-३ दिवस चालणारे लग्न असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजातून सुट्टी घ्यावी लागते.

परिचय

शाळेतून सुट्टी घेण्यासाठी विद्यार्थ्याला अर्ज लिहावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आम्ही बहिणीच्या लग्नासाठी रजेची विनंती लिहून दिली आहे.

बहिणीच्या लग्नासाठी सुट्टीचा अर्ज नमुना १

प्रति,
सचिन पाटील,
वर्गशिक्षक, ७ वी अ,
प्राथमिक शाळा, पुणे.

विषय: बहिणीच्या लग्नासाठी सुट्टीचा अर्ज

आदरणीय सर,

मी सागर पाटील, इयत्ता ७ वी तुमच्या वर्गाचा विद्यार्थी आहे आणि मला माझ्या बहिणीच्या लग्नासाठी पाच दिवस नाशिक ला जायचे असल्याने मला १० मार्च ते १४ मार्च २०२२ या कालावधीत पाच दिवसांची सुट्टी द्यावी अशी मला विनंती करायची आहे.

मी माझा या दिवसात असलेला अभ्यास पूर्ण करेन. मी खात्री करून घेईन की माझा सर्व अभ्यास हा पूर्ण असेल.

सर कृपया मला फक्त पाच दिवसांची रजा द्या. मी तुमचा खूप आभारी राहीन.

आपला आभारी

तुमचा आज्ञाधारक
सागर पाटील
रोल नं: १, ७ वी अ,
प्राथमिक शाळा, पुणे.

Sister Marriage Application in Marathi

बहिणीच्या लग्नासाठी सुट्टीचा अर्ज नमुना २

प्रति,
सचिन पाटील,
वर्गशिक्षक, ७ वी अ,
प्राथमिक शाळा, पुणे.

विषय: बहिणीच्या लग्नासाठी सुट्टीचा अर्ज

आदरणीय सर,

मी या अर्जाद्वारे तुम्हाला सांगू इच्छितो कि मी तुमच्या वर्गात ७वी च्या वर्गात आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न १५ मार्च रोजी होणार आहे.

त्यामुळे कृपया मला १० मार्च ते १७ मार्च अशी ८ दिवसांची सुट्टी द्यावी.

तुमचा आज्ञाधारक
सागर पाटील
रोल नं: १, ७ वी अ,
प्राथमिक शाळा, पुणे.

बहिणीच्या लग्नासाठी सुट्टीचा अर्ज नमुना ३

प्रति,
सचिन पाटील,
वर्गशिक्षक, ७ वी अ,
प्राथमिक शाळा, पुणे.

विषय: बहिणीच्या लग्नासाठी सुट्टीचा अर्ज

आदरणीय सर,

मी अत्यंत आदरपूर्वक सांगू इच्छितो की माझ्या बहिणीचे लग्न २४ मार्च रोजी आहे. आमच्या घरातील हे पहिलेच लग्न आहे हे लग्न कोल्हापूर येथे असल्यामुळे सर्व लोक लग्नाच्या २ दिवस आधीच कोल्हापूरला जाणार आहेत.

त्यामुळे मला २० मार्च फेब्रुवारी ते २५ मार्च असे सहा दिवस शाळेत येत येणार नाही.

त्यासाठी मला ६ दिवसांची रजा द्यावी अशी मी नम्र विनंती करतो.

आपला आभारी,

तुमचा आज्ञाधारक
सागर पाटील
रोल नं: १, ७ वी अ,
प्राथमिक शाळा, पुणे.

बहिणीच्या लग्नासाठी सुट्टीचा अर्ज नमुना ४

प्रति,
सचिन पाटील,
वर्गशिक्षक, ७ वी अ,
प्राथमिक शाळा, पुणे.

विषय: बहिणीच्या लग्नासाठी सुट्टीचा अर्ज

आदरणीय सर,

मी ७ वी अ वर्गाचा विद्यार्थी आहे आणि मला तुम्हाला कळवायला अतिशय आनंद होत आहे की माझ्या बहिणीचा विवाह सोहळा ८ मार्च २०२२ रोजी होणार आहे. माझ्या कुटुंबाला खूप काम असल्यामुळे माझ्या मदतीची गरज आहे. त्यामुळे मला २ दिवस शाळेत यायला जमणार नाही.

मी तुम्हाला विनंती करतो की मला ७ मार्च ते १० मार्च अशी ४ दिवसांची सुट्टी द्यावी.

आपला आभारी.

तुमचा आज्ञाधारक
सागर पाटील
रोल नं: १, ७ वी अ,
प्राथमिक शाळा, पुणे.

निष्कर्ष

तर हा होता बहिणीच्या लग्नासाठी सुट्टीचा अर्ज कसा लिहावा माहिती लेख. मला आशा आहे की आपणास बहिणीच्या लग्नासाठी सुट्टीचा अर्ज कसा लिहावा हा मराठी माहिती लेख (sister marriage leave application in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment