नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहेत सगळे. आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मराठी गोष्ट (sonyache ande denari kombdi story in Marathi). सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मराठी गोष्ट लहान मुलांसाठी आणि पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.
तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मराठी गोष्ट (sonyache ande denari kombdi story in Marathi) सांगू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध आहे, त्या गोष्टीसुद्धा आपण आपण वाचू शकता.
सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मराठी गोष्ट, Sonyache Ande Denari Kombdi Story in Marathi
मुलांना कथा ऐकायला आवडतात. लहान वयात आपल्याला चांगले आणि वाईट यातील फरक आपल्याला असच गोष्टींमधून समजतो. अशा नैतिक कथा मुलांमध्ये नीतिमत्तेची भावना विकसित करण्यास मदत करतात आणि त्यांना एक चांगला विद्यार्थी, देशाचा नागरिक होण्यास मदत करतात.
परिचय
लहानपणी आपल्याला आईवडील ज्या प्रेरणादायी, बोध घेणाऱ्या गोष्टी सांगतात त्याच गोष्टींचे प्रतिबिंब आपल्या मनावर उमटत असते. अशाच काही चांगल्या गोष्टी आम्ही घेऊन आलो आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा तुमच्या जीवनात फायदा होईल.
सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मराठी गोष्ट
एका शेतकऱ्याच्या घरात अनेक कोंबड्या होत्या. एके दिवशी शेतकऱ्याला एक चमत्कारिक कोंबडी सापडली.
तो कोंबडी रोज एक सोन्याचे अंडे घालत असे. तो शेतकरी रोज एक अंडे विकून त्या पैशाने आपले घर चालवत असे. हळूहळू त्याने अंडी विकून घर, जमीन सर्व विकत घेतले.
एक दिवस त्याला वाटले की रोज एक एक अंडे घेत बसलो तर खूप दिवस लागतील त्यापेक्षा एक दिवसात सर्व अंडी घेतली तर. रोज रोज अंड्यासाठी वाट बघावी गरज सुद्धा लागणार नाही.
त्याने विचार केला जर मी कोंबडीचे पोट कापले तर, मला सर्व अंडी मिळतील. त्याने कोणताही विचार न करता त्याने चाकू घेतला आणि कोंबडीचे पोट कापले. पण त्याला पोटात काहीच सापडले नाही.
आता त्याला पश्चाताप करण्याशिवाय काहीच बाकी नव्हते. त्याला आता त्याच्या लोभी वृत्तीबद्दल त्याला खूप वाईट वाटले.
तात्पर्य
लोभामुळे फक्त नुकसान होऊ शकते.
तर हि होती सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मराठी गोष्ट. मला आशा आहे की सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मराठी गोष्ट (sonyache ande denari kombdi story in Marathi) आवडली असेल. जर आपल्याला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.