सुखी कुटुंबाचे रहस्य मराठी गोष्ट, Sukhi Kutumbache Rahasya Story in Marathi

नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहेत सगळे. आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सुखी कुटुंबाचे रहस्य मराठी गोष्ट (sukhi kutumbache rahasya story in Marathi). सुखी कुटुंबाचे रहस्य मराठी गोष्ट लहान मुलांसाठी आणि पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी सुखी कुटुंबाचे रहस्य मराठी गोष्ट (sukhi kutumbache rahasya story in Marathi) सांगू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध आहे, त्या गोष्टीसुद्धा आपण आपण वाचू शकता.

सुखी कुटुंबाचे रहस्य मराठी गोष्ट, Sukhi Kutumbache Rahasya Story in Marathi

मुलांना कथा ऐकायला आवडतात. लहान वयात आपल्याला चांगले आणि वाईट यातील फरक आपल्याला असच गोष्टींमधून समजतो. अशा नैतिक कथा मुलांमध्ये नीतिमत्तेची भावना विकसित करण्यास मदत करतात आणि त्यांना एक चांगला विद्यार्थी, देशाचा नागरिक होण्यास मदत करतात.

परिचय

लहानपणी आपल्याला आईवडील ज्या प्रेरणादायी, बोध घेणाऱ्या गोष्टी सांगतात त्याच गोष्टींचे प्रतिबिंब आपल्या मनावर उमटत असते. अशाच काही चांगल्या गोष्टी आम्ही घेऊन आलो आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा तुमच्या जीवनात फायदा होईल.

सुखी कुटुंबाचे रहस्य मराठी गोष्ट

एका गावात दोन कुटुंबे जवळच राहत होती. एक कुटुंब सतत भांडण करत असायचे तर दुसरे कुटुंब खूप शांत आणि मैत्रीपूर्ण प्रमाणे राहत होते.

एक दिवस, आपल्या शेजारी असलेले कुटुंब एवढे प्रेमाने कसे राहते याबद्दल राग वाटून, पत्नीने तिच्या पतीला सांगितले कि शेजारी जावा आणि ते त्यांच्या आयुष्यात काय काय करत आहेत ते पहा.

Sukhi Kutumbache Rahasya Marathi Goshta

पती गेला, एका कोपऱ्यात लपला आणि बघायला लागला. त्याने आपल्या शेजाऱ्याची बायको बघितली जी लादी साफ करत होती. अचानक तिला आठवले कि किचनमध्ये काहीतरी गॅसवरून उतू जात आहे, तिचे लक्ष विचलित झाले आणि ती स्वयंपाकघरात धावत गेली.

त्याचवेळी तिचा नवरा खोलीत आला, त्याला पाण्याची ठेवलेली बदली दिसली नाही आणि त्याच्याकडून चुकून बदली सांडली. संपूर्ण घरात पाणीच पाणी झाले होते. त्याची पत्नी स्वयंपाकघरातून परत बाहेर आली आणि तिने सर्वत्र पाणी बघितले.

ती आपल्या नवऱ्याला म्हणाली हि माझीच चुकी आहे, मी बदली बाजूला ठेवून गेली असतो तर पाणी सांडले नसते. हे ऐकून तिच्या पतीने उत्तर दिले, नाही यात तुझी काहीच चूक नाही. ही पूर्णपणे माझी चूक आहे, कारण मला ते ठेवलेले पाणी दिसले नाही.

हे सर्व बघून तो शेजारी घरी परतला आणि त्याच्या पत्नीने त्याला विचारले की त्याचे रहस्य काय आहे ते मला समजले. फरक असा आहे की आम्ही नेहमी आपनच कसे बरोबर आहोत ते बघण्याचा प्रयत्न करतो आणि काही चुकले तर आपली जबाबदारी झटकून देतो. याउलट आपले शेजारी सर्व बाजू ऐकून घेतात, एकमेकांना समजावून घेतात. हेच त्याच्या सुखी जीवनाचे रहस्य आहे.

तात्पर्य

प्रेमाने राहणारे लोक नेहमीच आनंदी असतात.

तर हि होती सुखी कुटुंबाचे रहस्य मराठी गोष्ट. मला आशा आहे की सुखी कुटुंबाचे रहस्य मराठी गोष्ट (sukhi kutumbache rahasya story in Marathi) आवडली असेल. जर आपल्याला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment