राज्यात कावळे किती मराठी गोष्ट, Rajyat Kavle Kiti Story in Marathi

नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहेत सगळे, मजेत ना. आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे राज्यात कावळे किती मराठी गोष्ट (rajyat kavle kiti story in Marathi). राज्यात कावळे किती हि मराठी गोष्ट लहान मुलांसाठी आणि पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी राज्यात कावळे किती मराठी गोष्ट (rajyat kavle kiti story in Marathi) सांगू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध आहे, त्या गोष्टीसुद्धा आपण आपण वाचू शकता.

राज्यात कावळे किती मराठी गोष्ट, Rajyat Kavle Kiti Story in Marathi

अकबर बिरबल मराठी गोष्टी: बुद्धिमत्ता, हुशारी आणि सर्वात चतुर असा कोण होऊन गेला असा आपण विचार केला तर कोणाच्या सुद्धा मनात येते ते नाव म्हणजे बिरबल. सम्राट अकबराच्या नवरत्नांपैकी बिरबल हा सर्वात मौल्यवान रत्न मानला जात असे.

परिचय

जर तुम्हाला स्वतः मानसिकदृष्ट्या आणि बुद्धीने हुशार व्हायचे असेल तर प्रत्येक आलेली अडचण हि कशी सोडवता येते हे शिकण्यासाठी अकबर बिरबलच्या कथांपेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. आमच्या कथांच्या या भागात आम्ही काही निवडक अकबर-बिरबलाच्या मराठी गोष्टी दिल्या आहेत, त्या कथा वाचा, ज्यामुळे तुम्हाला त्याचा योग्य फायदा मिळेल.

राज्यात कावळे किती मराठी गोष्ट

एके दिवशी अकबर आपल्या राजवाड्यात आपल्या प्रिय मंत्री बिरबल समवेत फिरत होता. बरेच कावळे आजूबाजूला उडत होते. तेव्हाच त्याने विचार केला की त्याच्या राज्यात किती कावळे असू शकतात आणि त्यांनी ताबडतोब हा प्रश्न बिरबलला विचारला.

Rajyat Kavle Kiti Story in Marathi

बिरबलने एक क्षण विचार केला, मग ते म्हणाले, “ते पन्नास हजार, दोनशे चाळीस. आपल्या राज्यात एवढे कावळे आहेत.

त्याचे हे उत्तर ऐकून अकबर म्हणाला तुला निश्चितपणे कसे माहित आहे?

बिरबल म्हणाला, मी त्यांची गणना केली आहे.

राजा पुन्हा म्हणाला, “त्यापेक्षा कमी असेल तर?”

बिरबलने ताबडतोब उत्तर दिले,” याचा अर्थ असा की काही कावळे शेजारच्या राज्यात सुट्टीवर गेले आहेत किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास, याचा अर्थ असा की इतर कावळे आपल्या राज्यात आले आहेत.”

तात्पर्य

कधीही आपल्या बुद्धीचा उपयोग करावा.

तर हि होती झाडाचा खरा मालक कोण मराठी गोष्ट. मला आशा आहे की तुम्हाला राज्यात कावळे किती मराठी गोष्ट (rajyat kavle kiti story in Marathi) आवडली असेल. जर आपल्याला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment